Junnar, Maharashtra, India
time : Jun 28, 2025 8:08 AM
duration : 1d 11h 34m
distance : 45.9 km
total_ascent : 1294 m
highest_point : 1288 m
avg_speed : 2.8 km/h
user_id : Sahya_sakha
user_firstname : Santosh
user_lastname : Alam
Day1- नाणेघाट-घाटघर- अंजनावळे गावापुढील व देवळेच्या अलीकडील पुलावरून दरेवाडीत.
दरेवाडीतुन तळमाची जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
दार्याची वाट- s
माच्याची वाट-L
दार्याच्या वाटेने - तळमाची -तळेरान- वसईवाडी- सिंदोळा व उधळ्याच्या खिंडीतून खुबी- खिरेश्वर.
Day2- खिरेश्वर- टोलारखिंड -हरिश्चंद्रगड- कोकणकड्यावरून- सादलेघाट- बेलपाडा (केळेवाडी)