पावसाळ्यात ही भटकंती टाळावी
Igatpuri, Maharashtra, India
time : Nov 12, 2022 5:38 AM
duration : 1d 13h 4m
distance : 18.7 km
total_ascent : 1007 m
highest_point : 1368 m
avg_speed : 2.2 km/h
user_id : Sahya_sakha
user_firstname : Santosh
user_lastname : Alam
सह्याद्रीतील दुर्ग त्रिकूट मुकुटमणी AMK म्हणजेच अलंग मदन कुलंग.
अलंग व मदनच्या अवघड प्याचमुळे आव्हानात्मक असा हा ट्रेक.
नगर मधील साम्रादमार्गे गणेश दरवाजाने अलंगला येता येते.
तसेच नाशिक मधील इगतपुरी जवळील आंबेवाडीतून अलंग मदन कुलंग असा ट्रेक करता येतो.
तांत्रिक आरोहणाचे साहित्य आवश्यक.