Jamner, Maharashtra, India
time : Aug 15, 2022 8:26 AM
duration : 0h 39m 3s
distance : 1.7 km
total_ascent : 92 m
highest_point : 320 m
avg_speed : 4.1 km/h
user_id : Sahya_sakha
user_firstname : Santosh
user_lastname : Alam
तोंडापुर किल्ला शेवटची घटका मोजतोय.
किल्ल्यातील मंदिरच काय ते किल्ल्याचे अस्तित्व.
खांबावरुन मंदिराच्या खुणा दिसतात.
किल्ल्याच्या जवळच एक उत्तम बारव आहे.
येथील महादेवाची पिंड अप्रतिम आहे.