किल्ल्यावर एका छोट्या दगडावर किल्ल्याची प्रतिकृती छान कोरलेली आहे
Jalgaon Jamod, Maharashtra, India
time : Aug 14, 2022 1:04 PM
duration : 1h 42m 33s
distance : 4.2 km
total_ascent : 277 m
highest_point : 491 m
avg_speed : 3.4 km/h
user_id : Sahya_sakha
user_firstname : Santosh
user_lastname : Alam
किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या बर्याच आहेत. त्यापैकी खांब टाके बरेच आहेत.
बुरुज व त्या जवळील तटबंदीचा काही भाग व्यवस्थित आहे.माथ्यावर ऊदवस्त चौथरा, टाक्या जवलील महादेवाची पिंड ह्या व्यतिरिक्त किल्ल्यावर बाकी काही अवशेष नाही.