Karjat, Maharashtra, India
time : Jan 26, 2022 6:22 AM
duration : 11h 51m 51s
distance : 33.7 km
total_ascent : 3787 m
highest_point : 1072 m
avg_speed : 3.9 km/h
user_id : artdnaik
user_firstname : Dntrekker
user_lastname :
भीमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग आहे. हे सुमारे साडेतीन हजार फूट उंचीवर , दाट वनश्रीत वसलेले एक पवित्र, पूरातन देवस्थान आहे. भीमाशंकरचा आजुबाजूचा प्रदेश हा अतिशय घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्र सरकारने हा भाग "भिमाशंकर अभयारण्य" म्हणुन घोषित केलेला आहे.