Chopda, Maharashtra, India
time : Aug 13, 2022 12:18 PM
duration : 2h 49m 38s
distance : 7.9 km
total_ascent : 354 m
highest_point : 422 m
avg_speed : 3.8 km/h
user_id : Sahya_sakha
user_firstname : Santosh
user_lastname : Alam
चौगाव- चोपडा- जळगाव
चौघाव गावातुन 2. 5 किमी अंतरावर त्रिवेणी संगम आहे. जवळच महादेवाच मंदिर आहे. तेथुनच किल्ल्यावर जायला वाट आहे. 20 मी किल्ल्यावर पोहचतो.
दोन दरवाजे ,पाण्याच्या टाक्या. व दोन भले मोठे वाडे आहेत.